महा सरकारी फायनान्स योजना :

स्वतःचा व्यवसाय स्वतःची ओळख योजना

महा सरकारी फायनान्स योजना पुरस्कृत स्वतःचा व्यवसाय स्वतःची ओळख हा उपक्रम चालू करण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत सर्व सामान्य, शिक्षित - अशिक्षित बेरोजगार, महिला - पुरुष, ज्येष्ठ नागरिक, चालू व्यावसायिक, नवीन व्यावसायिकांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

महा सरकारी फायनान्स योजना : स्वतःचा व्यवसाय स्वतःची ओळख योजना


स्वतःचा व्यवसाय स्वतःची ओळख या उपक्रमाअंतर्गत महा सरकारी फायनान्स योजनेतर्फे पेपर बॅग ( पिशवी ) बनवण्याचे मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि व्यवसाय चालू करून दिला जात आहे. आपण हा व्यवसाय आपल्या घरातून करू शकता. व्यवसायासाठी लागणारा कच्चा माल आणि तयार कलेला माल घ्यायची जबाबदारी महा सरकारी फायनान्स योजनेची राहील.

महा सरकारी फायनान्स योजना :

" स्वतःचा व्यवसाय स्वतःची ओळख " स्वयंरोजगार उपक्रम :

१) स्वतःची नाव नोंदणी आवश्यक. नोंदणीकृत उमेदवारांना योजनेचे लाभ घेता येईल. 

२) नोंदणी शुल्क रुपये १५७५ राहील.

३) आपला नोंदणी अर्ज आल्यानंतर मार्गदर्शन आणि प्रशिक्षण यादी व वेळापत्रक जाहीर केले जाईल.

४) मार्गदर्शन आणि प्रशिक्षण हे आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा पुणे, मुंबई या ठिकाणी राहील.

५) मार्गदर्शन आणि प्रशिक्षण हे ७ दिवसांचे असेल. या कालावधीत आपणास व्यवसाय सुरु करण्यापासून पेपर बॅग तयार करणे, तयार मालासाठी बाजारपेठ उपलब्ध करणे, कच्चा माल खरेदी करणे या सर्व बाबींचा समावेश असेल.

६) प्रशिक्षण कालावधी संपल्यानंतर आपल्या व्यवसायाचे MSFY व्यवसाय ओळखपत्र काढून दिले जाईल. त्याअंतर्गत आपणास व्यवसाय चालू करण्यासाठी १०००० रु. बिनव्याजी अर्थसहाय्य केलं जाईल.

७) पहिले ६ महिने आपण तयार केलेला माल घ्यायची आणि कच्चा माल द्यायची जबाबदारी महा सरकारी फायनान्स योजनेची राहील.

स्वतःचा व्यवसाय स्वतःची ओळख उपक्रमासाठी आवश्यक कागदपत्रे :

१) आधार कार्ड

२) पॅन कार्ड

३) नोंदणी शुल्क १५७५ रु. भरल्याची पावती

४) बँक पासबुक

अधिक माहितीसाठी विभागीय अधिकाऱ्यांना खालील क्रमांकावर संपर्क साधावा ; विभागीय अधिकारी ७३८७१७५९८९

अर्ज करा