महा सरकारी फायनान्स योजना :
सर्व पात्र अर्जदारांना सूचित करण्यात येते कि ज्यांना आतापर्यंत अर्थसहाय्य वितरण प्रमाणपत्र, MSFY व्यवसाय ओळखपत्र, धन संचय मुदत ठेव प्रमाणपत्र यांपैकी अजून कोणतेही कागदपत्रे पोहच झालेली नाहीत त्या अर्जदारांनी खाली दिलेला अर्थसहाय्य वितरण अर्ज ( Disbursement Form ) भरून घ्यावा. संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र अर्जदारांचे अर्थसहाय्य वितरण १५ नोव्हेंबर २०२५ पासून विभागीय यादीतील नावांप्रमाणे अर्जदारांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल.
0 Comments
टिप्पणी पोस्ट करा
Good Peoples Are Always Welcome...!!!