Maha Sarkari Finance Yojana ( महा सरकारी फायनान्स योजना ) :
महा सरकारी फायनान्स योजनेतर्फे देशभरातील सर्व नागरिकांना व्यवसायासाठी अर्थसहाय्य केले जाते. ज्या नागरिकांना नवीन व्यवसाय चालू करायचा आहे किंवा ज्यांचा आधीचा व्यवसाय आहे त्यांना तो पुढे वाढवायचा आहे ते सर्व अर्थसहाय्यासाठी महा सरकारी फायनान्स योजनेच्या अर्थसहाय्य योजनांअंतर्गत अर्थसहाय्यासाठी अर्ज करू शकतात. व्यवसायासाठी लागणारे अर्थसहाय्य हे वेग वेगळ्या योजनांच्या माध्यमातून देण्यात येते. या योजना पुढील प्रमाणे आहेत.
१) महिला स्वावलंबन योजना ( महिलांसाठी ) - अर्थसहाय्य ०५ लाख रुपये. ( बिनव्याजी )
२) स्वयंरोजगार योजना ( पुरुषांसाठी ) - अर्थसहाय्य ०५ लाख रुपये. ( बिनव्याजी )
३) युवा शक्ती अर्थ योजना ( महिला - पुरुष ) - अर्थसहाय्य ०३ ते ०५ लाख रुपये ( वार्षिक ०३% )
४) युवा उद्यमी अर्थ योजना ( महिला -पुरुष ) - अर्थसहाय्य ३.५ लाख रुपये ( ५०००० रुपये ०५ वर्षांसाठी )
योजनेच्या अधिक माहितीसाठी महा सरकारी फायनान्स योजनेच्या साईटवर सर्व माहिती देण्यात आली आहे.
mahasarkarifinanceyojana.blogspot.com
महा सरकारी फायनान्स योजनेच्या अंतर्गत विविध प्रकारच्या शासकीय योजनांचे कामकाज केले जाते. या योजनांचा अर्थनिधी हा मुख्यत्वे त्या त्या भागातील शासकीय योजनांसाठी असणारे केंद्र आणि राज्य शासनाचे अर्थसहाय्य निधी, खाजगी संस्थाचा निधी या आधारावर वाटप करण्यात येते.
आपल्या काही अडचणी असतील किंवा आपणास काही माहिती हवी असेल तर आपण आम्हला संपर्क करू शकता.
mahasarkarifinanceyojana@gmail.com
विभागीय अधिकारी : ७३८७१७५९८९
अर्थसहाय्य योजना अर्ज आणि कागद पत्र छाननी कार्यालय :
A )
महा सरकारी फायनान्स योजना
MSME Reg. No : MH-26-0270486
BKC Complex, Old Cidcko Bhavan, GTB Nagar, Navi Mumbai, Maharashtra 400037
B)
महा सरकारी फायनान्स योजना
Nr. By PCMC Bhavan, Dr. Babasaheb Ambedkar Chowk, Pune - Mumbai Highway, Pimpri Pune 411018
0 Comments