महा सरकारी फायनान्स योजना :

महा सरकारी फायनान्स योजना संचालित : धनसंचय मुदत ठेव योजना ( Dhansanchay Mudat Thev Yojana )

सहकार्यातून समृद्धीकडे - आजची बचत भविष्याची खपत

पैशांचे योग्य व्यवस्थापन करणे हे आजच्या अनिश्चितेच्या काळात जोखमीचे काम झाले आहे. बँकेत मुदत ठेव ( Fix Deposit ) करावी तर मिळणार परतावा हा अगदी नगण्य असतो LIC आणि Mutual Fund द्वारे मिळणार परतावा हि समाधान कारक नसतो आणि शेयर मार्केटची जोखीम घेणे सर्व सामान्यांच्या अवाक्या बाहेरचे आहे.

पैसे हे वेळेवर आणि योग्य ठिकाणी गुंतवले तर आपल्या पैशांवर मिळणारा परतावा हि चांगला मिळतो. अन्यथा अपेक्षित परतावा न मिळाल्यामुळे किंवा बाकीचे अमुक एका ठिकाणी गुंतवणूक करतायेत म्हणून आपण गुंतवणूक करतो पण शेवटी आपल्या हाती निराशाच लागते. 

महा सरकारी फायनान्स योजना सर्व सामान्यांना परवडेल आणि कमीत कमी धन संचय ( Fix Deposit ) ठेवींवर  समाधान कारक वार्षिक परतावा देण्यासाठी कटिबद्ध आहे.

महा सरकारी फायनान्स योजना संचालित धन संचय मुदत ठेव योजना हि सर्व सामान्यांसाठी आर्थिक दृष्ट्या स्थिर स्थावर होण्यासाठी योग्य पर्याय आहे. या योजनेअंतर्गत वय वर्ष १८ ते ज्येष्ठ नागरिंकापर्यंत कोणी हि  कमीत कमी वार्षिक धन संचय ( Fix Deposit ) मुदत ठेव करू शकतो. धन संचय मुदत ठेव योजना हि बँके पेक्षा जास्त परतावा आणि  बाजारातल्या इतर कोणत्याही आर्थिक व्यवस्थापन संस्थेपेक्षा जास्त सुरक्षित-विश्वासहार्यता-तत्परता आपणास आर्थिदृष्ट्या स्वावलंबी होण्यास कार्य करते.

धनसंचय मुदत ठेव योजना ( Dhansanchay Mudat Thev Yojana )


धन संचय मुदत ठेव ( Fix Deposit ) योजना कार्यप्रणाली :

अ ]

१) मुदत ठेव : २०,००० रुपये ( वीस हजार रुपये )

२) मुदत ठेव कालावधी : १५ महिने

३) मुदत ठेव परतावा : ७,२०० रुपये ( सात हजार दोनशे रुपये ) 

४) व्याजदर : ३६ % -१५ महिन्यांसाठी

५) मिळणारा एकूण परतावा : २७,२०० रुपये ( सत्तावीस हजार दोनशे रुपये )

ब ]

१) मुदत ठेव : ५००० रु. ( पाच हजार रूपये )

२) मुदत ठेव कालावधी : १५ महिने

३) मुदत ठेव परतावा :  १८०० रुपये. ( एक हजार आठशे रुपये )

४) व्याजदर : ३६%  - १५ महिन्यांसाठी

५) मिळणारा एकूण परतावा : ६८०० रु. ( सहा हजार आठशे रुपये )


* टीप : 

१) मुदत ठेव कालावधी हा ०१ वर्ष, ०३ वर्ष आणि ०५ वर्ष असा आहे आपल्या सोयीनुसार आपण मुदत ठेव कालावधी ठरवू शकता. व्याजदर हा सर्व कालावधीसाठी एकसमान राहील.धनसंचय मुदत ठेव योजनेतील कालावधी हा ०१ वर्षांसाठी १५ महिन्यांचा असेल. 

२) धनसंचय मुदत ठेव योजनेसाठी मुदत ठेव ( Fixed Deposit ) रुपये ५००० हजारांपासून चालू आहे. व्याजदर हा सर्व मुदत ठेव रकमांसाठी सारखा ( ३६%) असेल आणि मुदत कालावधी १५ महिन्यांचा असेल.


आवश्यक कागदपत्रे :

१) आधार कार्ड

२) पॅन कार्ड

३) बँक पासबुक

४) कॅन्सल चेक ( पर्यायी )

५) वारसदार करायचा असेल तर वारासदाराची  हि वरील सर्व कागदपत्रे


अधिक माहितीसाठी आमच्या विभागीय अधिकाऱ्यांना संपर्क करा;

विभागीय अधिकारी : ७३८७१७५९८९