महा सरकारी फायनान्स योजना
विषय : धन संचय मुदत ठेव ( Fixed Deposit ) योजना नोंदणी नसलेले अर्थसहाय्य पात्र अर्जदार
महा सरकारी फायनान्स योजनेअंर्तगत अर्ज केलेल्या सर्व पात्र अर्जदारांचे सहर्ष अभिनंदन. खूप दिवसांपासून आपले अर्थसहाय्याचे काम काही कारणांमुळे रखडले आहे तरी पण आपण महा सरकारी फायनान्स योजनेवर जो विश्वास दाखवला आहे त्यासाठी महा सरकारी फायनान्स योजना आपल्यासाठी कृतज्ञ आहे.
सर्व पात्र अर्जदारांचे अर्थसहाय्याचे काम काज अंतिम टप्प्यात आहे. मुदत दिलेल्या कालावधीत आपले अर्थसहाय्याचे कामकाज करण्यासाठी महा सरकारी फायनान्स योजना प्रयत्नशील आहे. धन संचय मुदत ठेव योजनेची माहिती आपणा सर्वांना देण्यात आली होती. धन संचय मुदत ठेव योजनेअंतर्गत महा सरकारी फायनान्स योजना आपल्या ठेवींवर उच्च परताव्यासाठी कटिबद्ध आहे. महा सरकारी फायनान्स योजनेमध्ये ज्या अर्जदारांनी अर्ज केला आहे त्यांना धन संचय मुदत ठेव योजनेमध्ये प्रथम प्राधान्य दिले जात आहे. पात्र अर्जदारांपैकी आतापर्यंत बहुतेक सर्व अर्जदारांनी धन संचय मुदत ठेव योजनेमध्ये मुदत ठेव ( Fixe Deposit )केले आहे.
उर्वरित अर्जदारांची यादी खाली देण्यात येत आहे त्यांना सुद्धा विनंती आहे कि आपणही दिलेल्या कालावधीत मुदत ठेव करावी. मुदत ठेव हि कमीत कमी रु. ५००० /- ( पाच हजार रुपये ) सुरु करता येईल. १५ महिन्यांच्या मुदत ठेव कालावधीवर आपल्या परिपक्व राशीवर ६८०० रु. परतावा देण्यात येईल. खालील यादीमध्ये समाविष्ट अर्जदारांना सूचित करण्यात येते कि त्यांनी दिलेल्या कालावधीत धन संचय मुदत ठेव योजनेची प्रक्रिया पूर्ण करून विभागीय अधिकाऱ्यांना पुढच्या प्रक्रियेसाठी सूचित करावे.
धन संचय मुदत ठेव रक्कम रु. ५०००/- ( पाच हजार रुपये ) राशी हि महा सरकारी फायनान्स योजनेच्या नावावर जमा करावेत.
मुदत ठेव अर्ज कालावधी : १३ सप्टेंबर २०२०५ ते २१ सप्टेंबर २०२५
0 Comments
टिप्पणी पोस्ट करा
Good Peoples Are Always Welcome...!!!