महिला स्वावलंबन व स्वयंरोजगार योजना | Mahila Swawlamban Aani Swayangrojgar Yojana :




महिला स्वावलंबन व स्वयंरोजगार योजना | Mahila Swawlamban Aani Swayangrojgar Yojana :

ह्या योजनेचे २ टप्पे आहेत:

१) महिला स्वावलंबन योजना.

२) स्वयंरोजगार योजना.

टप्पा क्रमांक १: महिला स्वावलंबन योजना.

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी व्यवसाय, रोजगार निर्मितीसाठी हि योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेत १८ ते ६० या वयोगटातील सर्व युवती-महिलांना सहभाग घेता येईल.महिला स्वावलंबन हि योजना फक्त महिलांसाठी आहे.

टप्पा क्रमांक २ : स्वयंरोजगार योजना.

आपल्या देशात विश्वातील सर्वात जास्त युवक - युवतींची संख्या आहे. या युवाशक्तीला चालना देऊन त्यांना आत्मनिर्भर करून जास्तीत जास्त युवा वर्गाला स्वतःचा व्यवसाय सुरुवात करण्यासाठी या योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे.स्वयंरोजगार योजना १८ ते ६० वयोगटातील सर्व महिला-पुरुष,युवक-युवतींसाठी आहे.

महा सरकारी फायनान्स योजनेअंतर्गत पुढील स्वरूपात अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जाते :

१) व्यावसायिक अर्थसहाय्य

२) व्यक्तिगत अर्थसहाय्य

३) बांधकाम अर्थसहाय्य

हि योजना कोणासाठी:

१) वय वर्ष १८ ते ६० या वयोगटातील सर्व स्त्री - पुरुष, युवक-युवती. 

२) लघु, मध्यम उद्योग व्यवसाय असणाऱ्या व्यक्ती ज्यांना त्यांचा व्यवसाय वाढवायचा आहे.

३) आधीच्या व्यवसायात भांडवल निर्माण करण्यासाठी.

४) खाजगी नौकरी करणाऱ्या व्यक्ती.

५) सुशिक्षित बेरोजगार.

६) ज्यांना स्वतःचा व्यवसाय चालू करायचा आहे अशा व्यक्ती.

७) शारीरिकदृष्ट्या असक्षम / अपंग असलेल्या व्यक्ती.

८) रिक्षा - टेम्पोचालक.(ड्राईव्हर )

९) अशिक्षित बेरोजगार / व्यक्ती.

१०) टपरीचालक, हातगाडीचालक.

११) दुकानदार.

१२) बांधकाम करणारे आणि रोजंदारीवर काम करणारे.

१३) बचतगट चालवणारे.

१४) सर्व प्रकारचे काम करणारे कामगार. 

१५) सफाई कामगार.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे (डॉक्युमेंट) :

१) आधार कार्ड.

२) पॅन कार्ड.

३) मतदान कार्ड.

४) बँक अकाउंट १ पेज.

५) पासपोर्ट साईज ०२ फोटो.

६) शॉप अक्ट... (जर आधीचा व्यवसाय असेल तर.)

७) अपंगत्वाचा दाखला / प्रमाणपत्र ... (अपंग व्यक्तींसाठी )

८) बचत गटांसाठी ( महिला आणि पुरुष ) बचत गट नोंदणीचे प्रमाणपत्र.


बचतगट ( महिला आणि पुरुष ) :

१) नाव नोंदणी शुल्क महिला स्वावलंबन आणि स्वयंरोजगार योजनेसाठी २७५० रुपये १ वर्षांसाठी.

२) एका वर्षात आपण ०४ वेळा अर्थसहाय्य योजनेसाठी अर्ज करू शकता.

३) जर एका वर्षात आपण एकदाही अर्थसहाय्य योजनेसाठी पात्र ठरले नाही तर नाव नोंदणी शुल्क २७५० रुपये परत माघारी ( रिफंडेबल ) करण्यात येईल.

४) अर्थसहाय्य योजनेसाठी कमीत कमी एका ग्रुप / समुहात ०५  व्यक्ती आणि जास्तीत जास्त १५ व्यक्तींचा सहभाग असेल.

५) महिलांसाठी महिला स्वावलंबन योजना आणि पुरुषांसाठी स्वयंरोजगार योजना आहे.


महा सरकारी फायनान्स योजना चलन शुल्क आणि प्रक्रिया कालावधी :

१) अर्ज चलन शुल्क = १२० रुपये प्रति व्यक्ती.

२) अर्थसहाय्यासाठी आपण पात्र राहिले असेल तर :

अर्थसहाय्य चलन शुल्क = २७५० रुपये प्रति व्यक्ती ( चलन शुल्क रिफंडेबल / माघारी दिले जाते. )

कालावधी = अर्ज केल्यानंतर १५ - २० दिवसांचा कालावधी.

३) पडताळणी यादीत आपले नाव आल्यावर :

उत्पन्न चलन शुल्क = २१७५ रुपये प्रति व्यक्ती. ( चलन शुल्क रिफंडेबल / माघारी दिले जाते. )

कालावधी = अर्थसहाय्य पात्रता यादीत नाव आल्यानंतर १५ - २० दिवसांचा कालावधी.

* महत्वाची नोंद :

१) आपले अर्थसहाय्य चलन शुल्क ( २७५० रुपये ) आणि उत्पन्न चलन शुल्क ( २१७५ रुपये ) हे आपल्याला जर अर्थसहाय्य भेटले नाही तर परत माघारी दिले जाते.

२) प्रत्येक व्यक्तीला अर्थसहाय्य योजनेचे ०४ टप्पे दिले जातात.

३) प्रत्येकी टप्पा हा ०३ महिन्यांचा राहील.

४) आपण ज्या टप्प्यात अर्थसहाय्यासाठी पात्र असेल त्यानंतर अंतिम पडताळणी प्रक्रिया झाल्यानंतर ३० - ४५ दिवसांच्या कालावधीत आपणास अर्थसहाय्य वितरित केले जाईल.

५) या योजनेत मिळणारे अर्थसहाय्य हे रुपये ५ लाख  आहेत तसेच या रकमेवर रुपये ५० हजार रुपयांची  शासकीय सबसिडी भेटेल.

६) परतफेड कालावधी हा कमीत कमी ०५ वर्ष आणि जास्तीत जास्त ०७ वर्ष आहे.

०५ वर्षांसाठी ७५०० रुपये / महिना आणि ०७ वर्षांसाठी ५३५७.१५ रुपये / महिना )

७) या योजनेत सहभागी होताना दिलेले बँक अकाउंट योजनेचा लाभ भेटल्यावर बंद केले तर न्यायालयीन कारवाई करण्यात येईल तसेच सर्व शासकिय कागदपत्रे (डॉक्युमेंट) कायमस्वरूपी बंद करण्यात येतील याची नोंद असावी.

८) कॉन्टॅक्ट अस (contact us) च्या फॉर्म मध्ये आपले नाव, ई-मेल, मेसेज मध्ये आपला मोबाईल नंबर नमुद करून पाठवा आमचे प्रतिनिधी आपल्याला संपर्क करतील.

९) अधिक माहितीसाठी संपर्क करा आमच्या प्रतिनिधींशी या नंबरवर  ७३८७१७५९८९.

महा सरकारी फायनान्स योजना :

महिला स्वावलंबन आणि स्वयंरोजगार योजना

अर्ज ( फॉर्म ) करण्याची प्रक्रिया :

१) गूगल किंवा कोणत्याही शोध इंजिन / वेब ब्राऊजर वर maha sarkari finance yojana किंवा mahasarkarifinanceyojana.blogspot.com टाईप करा.

२) वेबसाईट येईल त्याच्यावर क्लिक करा साईट चालू होईल.

३) वेबसाईटमध्ये महिला स्वावलंबन व स्वयंरोजगार योजनेची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.

४) तुम्ही जर कॉम्पुटर किंवा लॅपटॉप वर साईट चालू केली असेल तर वरच्या बाजूला Apply Online असा पर्याय दिसेल. मोबाइल वर साईट चालू केली असेल तर मोबाईलच्या डाव्या बाजूला एका खाली एक ३ रेषा ( लाईन ) दिसतील त्यावर क्लिक करा Apply Online असा पर्याय दिसेल.

५) Apply Online वर क्लिक केले असता अर्थसहाय्य योजना अर्ज / फॉर्म येईल. आपली सर्व माहिती अर्जामध्ये / फॉर्म मध्ये नमूद करावी.

६) आपण जर चलन शुल्क भरून अर्ज करणार असाल तर अर्ज / फॉर्म मध्ये चलन  शुल्क पावतीचे शेवटचे ४ अंक भरावेत.

७) अर्जामध्ये आपण जर पात्रता यादी पर्याय निवडला असेल तर चलन शुल्क नंबर च्या ठिकाणी आपले बँकेचे डिटेल्स भरावेत.

८) आपला अर्ज भरून झाल्यावर Submit बटनावर क्लिक करा.

९) आपला अर्ज Submit झाल्यानंतर आपल्या अर्जाची एक प्रत आपण अर्ज / फॉर्म मध्ये नमूद केलेल्या मेल आयडी वर आपणास प्राप्त होईल.

महत्तवाची सूचना :

१) पात्रता यादीतील अर्जदार जर योजनेसाठी पात्र राहिले तर त्यांना सूचित केल्यानंतर दिलेल्या कालावधीत चलन शुल्क जमा करणे अनिवार्य आहे. [ या प्रक्रियेसाठी १० ते १२ दिवसांचा कालावधी अपेक्षित आहे. ]

२) आपले नाव अर्थसहाय्य योजनेतील पडताळणी यादी आल्यावर उत्पन्न चलन शुल्क २१७५ रुपये भरणे अनिवार्य आहे अन्यथा आपला अर्ज रद्द करण्यात येईल.

३) आपणास जर योजनेच्या ४ टप्प्यांपैकी एकही टप्प्यात अर्थसहाय्य भेटले नाही तर आपण भरलेले सर्व चलन शुल्क हे आपणांस परत माघारी ( रिफंडेबल ) देण्यात येईल.


 अर्थसहाय्य योजनेसाठी अर्ज


महा सरकारी फायनान्स योजना ( GR No. : MSFY - MH/27/020PN ) :
महिला स्वावलंबन आणि स्वयंरोजगार योजने अंतर्गत जिल्हानिहाय पहिल्या २२० गटांना चालू आणि नवीन व्यवसायासाठी बिनव्याजी ०५ लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. प्रत्येक गटात महिला आणि पुरुष मिळून २५ व्यक्तींचा सहभाग असावा किंवा महिलांचा आणि पुरुषांचा वेग वेगळा गट अर्ज करू शकतो. अर्थसहाय्य हे दोन टप्प्यात देण्यात येईल. अर्थसहाय्य परतफेडीची जबाबदारी हि गटप्रमुखाची राहील. नोंदणीकृत किंवा घरगुती गट अर्ज करू शकतात. अर्ज करणाऱ्या पहिल्या २२० गटांना अर्थसहाय्य देणे बंधनकारक आहे. २२० गटांच्या पुढील गटांना लकी ड्रॉ पद्धतीने अर्थसहाय्य देण्यात येईल.
महिला स्वावलंबन योजना : महिलांसाठी.
स्वयंरोजगार योजना : पुरुषांसाठी.
अर्थसहाय्य : ०५ लाख प्रत्येक गटास.
गट संख्या : २५ सभासद ( महिला आणि पुरुष ). 
चलन फी : २७५० रुपये प्रत्येकी गट सभासदास.
( पहिल्या २२० गटांना नॉन रिफंडेबल त्यापुढील गटांना रिफंडेबल / परत माघारी देण्यात येईल. )
अर्ज कालावधी : २१ सप्टेंबर २०२३ ते पहिले २२० गट नोंदणी होईपर्यंत.

अधिक माहितीसाठी विभागीय अधिकारी ( माहिती विभाग ) यांच्याशी संपर्क साधावा :
७३८७१७५९८९