महा सरकारी फायनान्स योजना व्यवसाय ओळखपत्र  ( MSFY Business Card ) 
काढण्याबाबत :
महा सरकारी फायनान्स योजने अंतर्गत व्यावसायिक अर्थसाहय्यांसाठी अर्ज केलेल्या सर्व अर्जदारांना सूचित करण्यात येते कि अर्थसहाय्य पात्र अंतिम यादीत ज्या उमेदवारांची नावे आली आहेत त्यांनी त्यांच्या भौतिक पडताळणी ( physical verification ) आधी महा सरकारी फायनान्स योजना व्यवसाय ओळखपत्र  ( MSFY Business Card ) काढणे अनिवार्य आहे. आपल्या भौतिक पडताळणीच्या वेळेस MSFY Business Card  आपल्याजवळ असणे आवश्यक आहे.


महा सरकारी फायनान्स योजना व्यवसाय ओळखपत्र  ( MSFY Business Card ) काढण्याची मुदत २१ मे २०२५ ते ३० मे २०२५ आहे तरी सर्व अर्जदारांना नम्र विनंती आहे कि दिलेल्या कालावधीत MSFY Business Card साठी अर्ज करून आपली पुढील प्रक्रिया सुरळीतपणे चालू ठेवावी.

महत्त्वाचे :
अर्थसहाय्य पात्र अंतिम यादीतील अर्जदार जे महा सरकारी फायनान्स योजना ओळखपत्रा ( MSFY Business Card ) साठी पात्र झाले आहेत त्यांना त्यांचे MSFY  Business Card आणि अर्थसहाय्य वितरण ( डिसबसमेन्ट लेटर ) प्रमाणपत्र ९० दिवसांच्या कालावधीत दिले जाईल. पात्र अर्जदारांची भौतिक पडताळणी ( physical verification ) हा त्यांच्या विभागातील संबंधित विभागीय अधिकारी यांच्या आख्त्यारीत असून हा संबंधित विभागीय अधिकाऱ्यांचा ऐच्छिक प्रश्न आहे कि ते पात्र अर्जदारांची चौकशी ( physical verification ) महा सरकारी फायनान्स योजना ओळखपत्र ( MSFY Business Card ) आणि अर्थसहाय्य वितरण ( डिसबसमेन्ट लेटर ) प्रमाणपत्र वितरण करायच्या आधी किंवा नंतर करायची हे संबंधित विभागीय अधिकारी ठरवतील. अर्थसहाय्य पात्र अर्जदारांना महा सरकारी फायनान्स योजना ओळखपत्र ( MSFY Business Card ) आणि अर्थसहाय्य वितरण ( डिसबसमेन्ट लेटर ) प्रमाणपत्र वितरण केल्यानंतर जर चौकशीत आढळून आले कि अर्जदारांनी कागदपत्रांमध्ये फेरफार करून किंवा चुकीची माहिती, कागदपत्रे देऊन महा सरकारी फायनान्स योजनेची फसवणूक केली आहे तर संबंधित दोषी अर्जदारांवर कायदेशीर कारवाई करण्याची तसेच त्या अर्जदारांचे अर्थसहाय्य रद्द करण्याचे सर्वाधिकार महा सरकारी फायनान्स योजनेकडे राखीव आहेत.

नोट : आपल्या भौतिक पडताळणीच्या ( physical verification ) आधी किंवा भौतिक पडताळणीच्या वेळेस आपणांस महा सरकारी फायनान्स योजना व्यवसाय ओळखपत्र ( MSFY Business Card ) देण्यात येईल.

मह्त्तवाचे : अर्थसहाय्य पात्र अंतिम यादीतील ज्या अर्जदाराचे MSFY  Business Card  असतील त्यांची भौतिक पडताळणीची ( physical verification ) प्रक्रिया चालू ठेवण्यात येईल MSFY Business Card नसलेल्या अर्जदारांची नावे चलन शुल्क परताव्यासाठी ( Refundable ) पाठवण्यात येतील.

महा सरकारी फायनान्स योजना व्यवसाय ओळखपत्र  ( MSFY Business Card )
काढण्यासाठी अर्ज करा :